" होय ! प्रत्येक श्रद्धावानाला ' सुग्रीव ' बनता येते; किंबहुना बनावेच लागते अर्थात मंत्रगजर स्वीकारावाच लागतो~ नाहीतर जीवनात फक्त अनर्थ माजतो. कारण ' वाली ' नावाचा मूळ अर्थ ' अनर्थ ' हाच आहे ~ अनिरुद्ध ~
No comments:
Post a Comment