आजचे पितृवचन 27/12/2018
हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध
* आपल्या मनाला दुसऱ्याचे दोष लवकर दिसतात .....दुसऱ्याच्या चुका काढणे किंवा फक्त स्वतःला कोसत राहतो.... सर्व जीवन असेच निघून जाते... तुमचे नुकसान दुसरा कोणीही करू शकत नाही, तुम्हीच करता... *उद्धरेत आत्मना आत्मानं*
* लीला असतें कृष्णाची... रामाने फक्त एकच काम केले... Harmony बॅलन्स... भरताला सांगतो..." शपथ घेतलेयस तर आईशी बोलू नकोस पण सेवा कर...बॅलन्स "
* सर्वांना कर्माची फळे देणारा, शबरीला मात्र शोधत स्वतः जातो
* *जीवनात काहीही करा, पण भगवंताशी खोटे बोलू नका*... त्यामुळे आपण त्याच्या प्रेमाच्या प्रांतातून नियमाच्या प्रांतात जातो..फोटो समोर पण नाही... त्याला फसवू नका... मग त्या परमात्म्याच्या हातून सगळे निघून जाते.. मग जगदंबेच्या नियमानुसार फळ द्यावे लागते
* याला समजत नाही असे काहीच नाही
* लोक दाऊनां बोलतात माझ्या मुलाची बुद्धी बदलू दे ...प्रत्यक्ष हनुमंतासमोर रावण बदलला नाही ... कोणीही कोणाचीही बुद्धी बदलू शकत नाही...
* वाल्या कोळ्याच्या पापाची ownership कोणीही घेत नाही...
आपल्या पापांना आपणच जबाबदार
* रावण कंस महिषासुराने हेच केले
* चुकीचे बोललो तर माफी मागा पण खोटे कधीच बोलू नका
* अर्थाच्या पलीकडे भाव असतो... अर्थ जाणणे चांगले आहे पण भाव जाणणे imp आहे
* 'खाली हात आये है, खाली हात जायेंगे'.... हे खोटे आहे...दोन जन्मानचे पाप पुण्य घेऊन आलोय आपण... जेवढे पाप आहे ते याच जन्मात नष्ट करून पुढे चालत राहूया... पुन्हा फक्त त्याच्यासाठी त्याच्या ichchhenech येऊया
* रावणाला भेटायलाही स्वतः हनुमान गेलेला मग आपल्यासाठी का नाही येणार?
* बिभीषण ची कथा... दिवाळावर
'राम राम' लिहितो...लंकेत याला बंदी असतें. ..रावण रागावून येतो... बिभीषण घाबरून बोलतो 'हे राम ' ... बिभीषणाचा एक सेवक बोलतो त्यांनी ' *रा* वण - *मं* दोदरी' असे लिहिलंय... रावण खुश होऊन सगळीकडे लिहायला सांगतो...बिभीषण सेवक शोधायला जातो तर सेवक गायब... तो सेवक *रामच* असतो...
* अग्रलेखात सांगितल्याप्रमाणे त्रिविक्रम गजराच्या 108*16 माला करायच्यात...जमतील तशा...अग्रलेख आला त्याच दिवशी 3792 लोकांनी केल्या...विशुद्ध चक्र शुद्ध होईल
* नवीन वर्षासाठी काही विशेष बोलायचे नाही मला... सर्व वर्षांसाठी.... अगदी दररोज भक्ती भाव चैतन्य मिळतंच जाणार आहे...ते घ्या
* तुमच्या भक्तीचा स्वीकार करणार कोण?... जो हा गजर करणार तो स्वीकारनार कोण? *मी मी आणि मीच* ऐकणार... No exception to this rule...
माझा अभिमान जगात सर्वात मोठा आहे
हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविध
* समर्थ म्हणजे कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीत जो आपल्या अनलिमिटेड ताकतीने control मध्ये आणतो तो *समर्थ*
* त्रिविक्रम माझ्या ताकतीला अनुसरून लहान होतो... Locket एवढा, उदिच्या कणात समावतो, ही त्याची समर्थता
* गटारातही तुमच्या आधी येतो... *जिस जिस पथ पर भक्त साईका वहा खडा है साई*
* *he is* या एका प्रकारे त्याला वर्णन करता येते
* लॉकेट मध्ये त्याचा फोटो नाही, तोच आहे....त्याच्याशी बोला
* तर मोठा इतका कि अनंत कोटी ब्रह्माण्ड त्याच्या अंगठाच्या नखाएवढी आहेत
* किती लहान / किती मोठा आमच्यासाठी तसा !
* *he is the most ideal, perfect father*...बाळाला झेपेल असाच बॉल टाकतो
* जो पर्यंत अमुक गोष्ट मला येत नाही हे मान्य करत नाही तोपर्यंत आपण शिक्षणार कसे?
* तो तुमच्या आजू बाजूला असेल, तुम्हाला समजणार पण नाही आणि तुम्हाला एनर्जी देऊन जाईल, बोलून जाईल...
* आज *समर्थ* चा अर्थ जाणला तर तो हृदयाच्या खोलीपर्यंत ठेवा
* ही खोली हीच प्रत्येकाची प्रेम करण्याची क्षमता... ही अनंत आहे....ही एकच गोष्ट माणसाकडे अनंत आहे...त्याच्यावरचे मापू नका
* मोजू नका, प्रेम करत राहा
* dad sings song... *जो वादा किया वो निभाना पडेगा! रोके जमाना चाहे रोके खुदाइ तुमको आना पडेगा*... ये उसका प्यार हे
* love u my child... a lot... Lot lot lot.....
No comments:
Post a Comment