!! हरि ओम !!
@ भाग ५@
🕉 बापूं बरोबर दत्तजयंती विषयी मार्गदर्शन ( १३ | १० | २०१७ )
१)सदगुरु पुण्यक्षेत्रम् हे क्षेत्र अनेकयुगातून , व अनेककल्पातून कधीतरी एकदा होत असत.
२)दत्तजयंती विषयी माहिती दिली.
३)राजांनो गुरुक्षेत्रम् मधील दत्तबाप्पा पहिल्यांदा गुरुक्षेत्रमचा बाहेर येतो आहे. ( बापुंच्या मागे दत्तबाप्पा असलेला फोटो )
४)मातृवात्सल्य विंदानम मधील अध्याय ३०/३१ मधील आई दतमंगलचण्डिका अवतार कसा झाला काही क्षणात तिने आसुरांचा नाश कश्या रीतीने केला हे सांगितले.
५)पुण्यक्षेत्रम मधील टेकडीच्या नामकरण (दत्तपंचायतन टेकडी असे केले .(पांझरा नदीकडील भाग ) तर तापी नदीकडील भागाचे नामकरण ( दत्तमंगलचाण्डिक क्षेत्र) असे केले.)
🕉स्वतिक्षेम् उपासना🕉
६) जेव्हा माझी स्वतिक्षेम् उपासना चालू होती तेंव्हा मी
सकाळी गुरूक्षेत्रम् मध्ये असे तर रात्री पुण्यक्षेत्रम मध्ये.
किंवा जेंव्हा मी सकाळी पुण्यक्षेत्रम मध्ये असे तेंव्हा रात्री गुरूक्षेत्रम् मध्ये असे.
७)मग बापूंनी सांगितले की🙏श्रीदत्तमंगलचाण्डिका पुण्यक्षेत्रम मध्ये प्रगटणार .🙏
त्याला आपण श्रीदत्तमंगलचाण्डिका कुटी असे म्हणू .व मग आईचा रूपा बद्दल सांगितले.
८)येणाऱ्या काळात हे क्षेत्र कसे कार्य करेल ( तिसरा महायुद्धाचा काळात ) या विषयी माहिती दिली.
(१) हे श्री सद्गुरु पुण्यक्षेत्रम् अध्यात्मिक उपासनेचे, साधनेचे, ध्यानाचे, शांती व संतोष प्राप्तीचे महद्क्षेत्र असेल.
!! हरी ओम ,श्री राम,अंबज्ञ !!
Saturday, January 5, 2019
Sadguru Punyashetram 5
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment